चित्रपट समीक्षा-पोस्टकार्ड | Movie Review-Postcard
चित्रपट – पोस्टकार्ड दिग्दर्शक – गजेंद्र अहिरे पटकथा लेखक- गजेंद्र अहिरे निर्माता – विनय वामन गानू संगीतकार – गंधार संगोराम आयएमडीबी रेटिंग – 7.7 कल्पना करा की आपला एखादा मेसेज, निरोप किंवा आपण व्हॉट्सॲप वर जे संभाषण करतो, ते समोरच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी आठ…