आमच्याबद्दल|About Us
वाचन आणि सिनेमा प्रेमींसाठी हा खास सर्जनशील शब्द कोपरा!
नमस्कार!
आपलं माझ्या Reviewcorner.in या ब्लॉगवर स्वागत आहे. माझं नाव अभिजीत जाधव आहे. मी जवळपास दहा वर्षांपासून लेखन करीत आहे. माझ्या काही कथा आणि कविता मासिके व वर्तमानपत्रातून प्रकाशित झालेल्या आहेत. तसेच सातारा आकाशवाणी वरून काही कथाही प्रकाशित झालेल्या आहेत.वाचन व चित्रपट रसग्रहणाविषयी मला आस्था आहे. यातूनच वाचन संस्कृती रुजावी व चित्रपट मनोरंजन क्षेत्रातील कलाकृतींचे रसग्रहण आपल्यासमोर मांडण्याच्या उद्देश समोर ठेऊन हा ब्लॉग सुरू करीत आहे.
ब्लॉगविषयी थोडक्यात:
Review Corner हा ब्लॉग पुस्तकं आणि चित्रपट प्रेमींसाठी एक खास आनंदाचं ठिकाण आहे. येथे आम्ही नव्या-जुन्या पुस्तकांचं परीक्षण Post करतो तसेच चित्रपटांबद्दल चर्चा करतो आणि रसिक वाचकांचा आनंद द्विगुणित करतो.
आम्ही कोणतेही पुस्तक तसेच चित्रपट अनुभव शेअर करताना आमचे प्रामाणिक मत मांडतो. साहित्य आणि सिनेमाविश्वातील सर्वोत्तम गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असतो.
ब्लॉग का वाचायला हवा?
•निवडक, आशयघन, तसेच रोजच्या धकाधकीच्या जीवनात उपयोगी पडतील अशा सर्वच श्रेणीतील निवडक पुस्तके व चित्रपटांचा रसास्वाद
•संक्षिप्त आणि सखोल पुस्तक समीक्षा
•चित्रपट व वेब सिरीजचे रसपूर्ण विश्लेषण
•विश्लेषण करीत असलेल्या चित्रपट पुस्तकाविषयी निगडीत महत्वाची माहिती
•साहित्य आणि सिनेमा जगतातील विशेष लेख, साहित्य आणि सिनेमा विश्वातील विशेष घडामोडी,प्रसंग आणि किस्से
आपणास निश्चित स्वरूपात हा ब्लॉगरुपी वाचन प्रवास आवडेल तसेच यामध्ये लिहिल्या गेलेल्या Articles चा आपल्या जीवनात कोठे ना कोठे नक्की उपयोग होईल अशी खात्री बाळगतो.
संपर्क साधा:
तुमचं मत आम्हाला कळवायला विसरू नका!
आम्ही तुमच्या प्रतिक्रिया आणि सूचनांचे नेहमीच स्वागत करतो.
तुम्ही आमच्याशी abhijeetjadhav1454@gmail.com या मेल आयडीवर संपर्क करू शकता.